कुंभार्डे ता.देवळा जि.नाशिक
gpkumbharde@gmail.com
कुंभार्डे ता.देवळा जि.नाशिक
gpkumbharde@gmail.com
सुचना :
देवळा तालुक्यात कुंभार्डे हे खेडे गाव आहे. कुंभार्डे या गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. गावाची लोकसंख्या २१७१ इतकी आहे. व त्यात एक महसुली गाव आहेत. गावापासून ते मुख्यालय (देवळा) २५ कि.मी.आहे या गावातील लोकांचा मुख्यता: शेतीवर मोठ्या प्रमाणात भर दिला जातो. तसेच कुंभार्डे गावातील सुधारणा चांगली आहे. या गावात जि. प शाळा इयत्ता १ ली ते ४ वी पर्यंत आहे. तसेच या गावात कुंभार्डे ,रामवाडी , जयरामवाडी,रोहिदास वस्ती,बारभाई वस्ती व नवनाथ वस्ती या ठिकाणी सहा अंगणवाडी केंद्र आहेत. येथे भव्य मंदिर असून येथील लोक पावसाळ्यात मुख्यता: मका, कांदा , बाजरी, भुईमूग ईत्यादी पिके घेतात. सदरचे गाव हे उमराणा ते मनमाड रस्त्यावर वसलेले आहे.
🌾 ग्रामपंचायत क्षेत्रफळ (हेक्टर मध्ये)
🏢 वार्ड संख्या
👥 पुरुष संख्या
👥 स्त्री संख्या
👥 कुटुंब संख्या
👥 एकूण लोकसंख्या
गावाजवळचे बसस्थानक :- उमराणे
डोंगरगाव गावचा पिन कोड ४२३११० हा आहे.
गावातील प्रमुख तीर्थस्थळे :- श्रीराम मंदिर , महादेव मंदिर ,मारुती मंदिर कानिफनाथ मंदिर ,खंडेराव महाराज मंदिर
तालुकापासुंचे गावाचे अंतर :- २५ कि.मि.
जिल्हास्तरापासून गावाचे अंतर :- ९० कि.मि.
हागणदारी मुक्त गाव, पर्यावरण संतुलित समृद्ध गाव, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अशा विविध उपक्रम व अभियानात गावाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
श्री. ओमकार पवार (IAS)
श्रीमती. वर्षा फडोळ-बेडसे
श्री.प्रशांत पवार
श्री.सुदर्शन कारवाळ
श्री.देवीप्रसाद मांडवडे
सौ.प्रतिभा अरुण वाघ
सौ.सिंधुबाई रघुनाथ सोनवणे
कु.संकेत राजेंद्र पवार
सौ.समाधान शिवाजी ठाकरे
श्री.केवळ देवमन ठाकरे
सौ.गीतांजली जगन्नाथ ठाकरे
सौ.अंजली गोरखनाथ केदारे
श्री.रामराव नामदेव ठाकरे
श्री.मधुकर निंबा ठाकरे
सौ.मनीषा दशरथ ठाकरे
श्रीमती.जे.सी.कोडापे– ग्राम महसूल अधिकारी
श्रीमती .वैशाली सतीष ठाकरे– पोलीस पाटील
श्री.विजय निंबा देवरे – कृषी सहाय्यक अधिकारी
श्री.सुमीत शिंदे – आरोग्य सेवक
कु.दादासाहेब मधुकर बच्छाव – बी.एल.ओ.
श्रीमती .ज्योती चिंतामण सोनवणे– वन रक्षक